ITI आणि Engineers यांना नोकरीची मोठी संधी | RITES Bharti 2023

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

अनुक्रमणिका

RITES Bharti 2023

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये RITES Bharti 2023 बद्दल माहिती बघणार आहोत तसेच या भरतीसाठी कुठे अर्ज करावा, कोणत्या पदासाठी भरती आहे तसेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यामूळे आजच्या ब्लॉग पोस्ट ला शेवटपर्यंत नक्की वाचा.

ITI आणि Engineers यांना नोकरीची मोठी संधी | RITES Bharti 2023
ITI आणि Engineers यांना नोकरीची मोठी संधी | RITES Bharti 2023

💼 विभागाचे नाव : रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES)

पदाचे नाव व रिक्त पदे :

01.पदवीधर अप्रेंटिस : 160

📚 शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.A/ BBA/ B.Com.

02.डिप्लोमा अप्रेंटिस : 28

📚 शैक्षणिक पात्रता : 60 टक्केगुणांसह सिव्हिल /इलेक्ट्रिकल /सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा.

03.ट्रेड अप्रेंटिस (ITI) : 69

📚 शैक्षणिक पात्रता : 60 टक्केगुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ टर्नर/ प्लंबर/ CAD ऑपरेटर/ ड्राफ्ट्समन विषयात ITI.

एकूण रिक्त पदे : 257

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 1 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023

अर्ज फी : कोणतेही फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अधिकृत वेबसाईट : अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://rites.com/ या वेबसाईटला भेट द्या.

आता WhatsApp वर मिळवा जॉब अपडेट्स, कृषी व सरकारी योजना आणि महत्वपूर्ण माहिती त्यासाठी क्लिक करा आणि WhatsApp Group जॉईन करा 👇🏻

येथे क्लिक करा आणि ग्रुप जॉइन करा.

निष्कर्ष

आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही RITES Bharti 2023 बद्दल माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे तसेच या भरती संदर्भात संपुर्ण महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासोबत आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये सविस्तर समजून सांगितली आहे. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या भरतीचा वेळेवर उपयोग होईल.

हे पण वाचा 👇🏻