Maruti Car Discount | मारुती सुझुकीच्या या ’05’ कार स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ऑफर फक्त १९ दिवसांसाठी

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

Maruti Car Discount: मित्रांनो तुम्ही एखादी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या कारवर मोठा डिस्काउंट देत आहे.

Car Discount:  मित्रांनो कार उत्पादक कंपन्या या वर्षभर त्यांच्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या Offers देत असतात. तसेच सणासुदीच्या काळात आणि नंतर वर्षा आखिर म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक गाड्यांवर चांगल्या ऑफर्स दिल्या जातात. डिसेंबर महिन्यात कंपन्या त्यांचा जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी चांगलाच ऑफर देतात.

देशातील सर्वात मोठी Automobile Company म्हणजेच Maruti Suzuki ही कंपनी आपल्या काही निवडक कारवर Car Bumper Offer देत आहे. ही ऑफर फक्त 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध असेल. चला तर पाहूयात मारुतीच्या कोणत्या कार तुम्हाला स्वस्तात घेण्याची संधी मिळत आहे.

Maruti Car Discount | मारुती सुझुकीच्या या '05' कार स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ऑफर फक्त १९ दिवसांसाठी
Maruti Car Discount

Maruti Car Discount

01: मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

Maruti Suzuki WagonR या गाडी वरती 54,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहे ज्यात 30,000 रुपयांचा रोख बोनस, तसेच 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. तथापि, त्याच्या CNG आवृत्तीवर कॉर्पोरेट सूट दिली जात नाही याची नोंद घ्यावी.

या यादीत नाव नसेल तर 12 हजार रुपये मिळणार नाही? त्वरित पहा.

02: मारुती सुझुकी अल्टो K10(Maruti Suzuki Alto K10)

Maruti Suzuki Alto K10 ही गाडी Automatic आणि Manual दोन्ही प्रकारांमध्ये येते. यावर 54हजार रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये 35 हजार रुपयांची रोख सवलत, तर 15हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तसेच 04हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. CNG प्रकारावर 25,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

जाणून घ्या शेतकरी दाखला कसा काढतात.

03: मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

Maruti Suzuki Swift: या कार वरती 54,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. यामध्ये 30,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डीलचा समावेश आहे. तथापि, त्याच्या एंट्री-लेव्हल Lxi Varient वरती फक्त रु. 15,000 चा एक्सचेंज बोनस आहे.

शासनाचा मोठा निर्णय आता नागरिकांना ई -रेशन-कार्ड मिळणार

04: मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Swift DZIRE)

Maruti Suzuki Swift DZIRE
Maruti Suzuki Swift DZIRE

Maruti Suzuki Swift DZIRE: ही एकमेव अशी गाडी आहे, जी भारतातील (नोव्हेंबर २०२३) Top 10 Car सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आहे. मारुती सुझुकी डिझायर वरती 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांपर्यंतचा Exchange Bonus समाविष्ट आहे.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

05: मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

Maruti Suzuki Celerio: मारुती सुझुकी सेलेरियोची विक्री खूपच कमी आहे. मारुती सुझुकी ही कॅशबॅकवर 59,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. त्यावर 35,000 रुपयांची रोख सूट 20,000 रुपयांची Exchange Offer आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.

🪀 दररोज नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा

✅ WhatsApp ग्रुपजॉईन करा

✅ Telegram चॅनेल
जॉईन करा
Join WhatsApp &Telegram Group

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासोबत Maruti Car Discount बद्दल माहिती शेअर केली आहे.आमच्याद्वारे मारुती सुझुकी टॉप ‘५’ कार बद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना देखील ह्या लेखाची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेचा त्यांनाही फायदा होईल.धन्यवाद.