Car And Bike Offer | बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आता फक्त 30% दरात | 1 लाखाची गाडी 30 हजार रुपयात.

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

Car And Bike Offer: मित्रांनो, काही लोक हप्त्यावर Car आणि Bike घेत असतात काही कारणास्तव हप्ता पण भरू शकत नाही त्यामुळे त्यांची गाडी शोरूम ओढून घेऊन जाते. सध्या दुचाकी आणि चार चाकी वाहने खरेदी करण्यासाठी भरपूर स्वस्त झाले आहेत. जे लोक हप्ता भरून वाहने माघारी आणत नाहीत. त्यांची वाहने बँके द्वारे कमी किमतीत विकली जातात आणि ती खूपच कमी दरामध्ये विकली जातात.

Car And Bike Offer | बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आता फक्त 30% दरात | 1 लाखाची गाडी 30 हजार रुपयात.
Car And Bike Offer | बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आता फक्त 30% दरात | 1 लाखाची गाडी 30 हजार रुपयात.

मित्रांनो Car & Bike जर तुम्हाला स्वस्तात गाडी हवी असेल तर तुम्ही बँकेद्वारे आपल्या या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी प्राप्त करू शकतात. आणि अतिशय कमी दरात गाडी खरेदी करु शकता.

हे पण वाचा 👇🏻

अनुक्रमणिका

Car And Bike Offer 2023-24

मित्रांनो 2023 मध्ये बँकेद्वारा होणारा वाहनांचा लिलाव बँकेकडून घेतलेल्या कर्ज आणि पैसे न भरल्यामुळे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव Indus Platform वरती होणार आहे. Indus बँकेने कर्जावर घेतलेल्या वाहनांचा हफ्ता भरना न करण्यात आल्यामुळे त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे आणि ती संपूर्ण वाहने विकून टाकली जाणार आहेत. अशामध्ये तुम्हाला देखील गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता आणि कमीत कमी दरामध्ये गाडी खरेदी करू शकता.

👉🏻 लिलाव कोठे होणार आहे येथे पहा 👈🏻

मित्रांनो जर तुम्हाला चार चाकी आणि दोन चाकी अशा व दोन्ही मिळून हा लिलाव असेल आणि खरेदीची संधी तुम्हाला देखील मिळू शकते. सध्या वाहनांची किंमत पाहिली तर मूळ किमतीच्या फक्त आणि फक्त 30 टक्के दराने हे वाहने तुम्हाला दिली जाणार आहेत म्हणजेच दहा लाख रुपयांची कोणतीही गाडी असेल तर ती तुम्हाला फक्त तीन लाख रुपयांमध्ये भेटणार आहे. Car & Bike आणि एक लाखाची दोन चाकी असेल तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त तीस हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. बँकेने हे आश्वासन दिले आहे की वाहनांची संपूर्ण कागदपत्रे आणि एनओसी प्रमाणपत्र मिळतील.

हे पण वाचा 👇🏻