About Us

aadilcreation.com ही वेबसाइट सर्व प्रकारचे सरकारी आणि खाजगी योजना, नोकरी बद्धल अपडेट देण्याच काम करते.आम्ही या साईट वर सरकारी व कृषी योजना तसेच इतर महत्त्वपूर्ण माहितीचे मेगा अपडेट देतो. नवनवीन योजनांची सुचना वेळेवर न मिळाल्याने आपले नुकसान होते. त्यासाठी आम्ही आमच्या या वेबसाईट वरती मोफत योजनांची माहिती तुमच्यापर्यंत विनामूल्य पोहोचत असतो तसेच तुम्ही आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता. यामुळे तुम्हाला लवकर सरकारी योजना तसेच सर्व प्रकारची माहिती लवकरात लवकर मिळेल. आम्हाला आशा आहे कि, आपल्याला या साईटवर परिपूर्ण माहिती मिळत आहे. धन्यवाद 🙏