ISRO Bharti 2024: दहावी पास विद्यार्थ्यांना थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार: 70,000/- त्वरित अर्ज करा.

ISRO Bharti 2024 (Technician – B Post): Indian Space Research Organisation (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) म्हणजेच इस्रोमध्ये (ISRO) आपणास नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. […]