E Ration Card: आता शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा | शासन देणार ई रेशन कार्ड

E Ration Card: शिधापत्रिका ऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय कागदपत्रात महत्त्वाची बाब म्हणून शिधापत्रिकेची (Ration card) एक वेगळीच ओळख आहे. पिढ्यांपिढ्या जीवापाड जपली जाणारी शिधापत्रिका ही आता इतिहास जमा होण्याच्या […]